माझ्याबद्दल

शनिवार, २३ जानेवारी, २०१६

prem



१.भारताची राजधानी कोणती?
-दिल्ली

२.महाराष्ट्रची राजधानी कोणती?
-मुंबई

३.भारताची आथिर्कराजधानी कोणती?
-मुंबई

४.भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण?
-नरेंद्र मोदी

५.महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण?
-देवेन्द्र फडणवीस

६.भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य?
-राजस्तान व मध्यप्रदेश


                         प्रश्नसंच प्रकाशक:प्रेम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा